Everything about विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत.

[७५] भारतातर्फे २२व्या वाढदिवसाआधी दोन शतके झळकाविणारा तेंडूलकर आणि सुरेश रैना नंतर तो तिसराच फलंदाज.[७६] या मालिकेमधील कोहलीच्या कामगिरीमुळे त्याची खुप प्रशंसा करण्यात आली,[६८][७७] प्रामुख्याने कर्णधार धोणीद्वारा.[७८] श्रीलंके विरुद्ध अंतिम सामन्यात भारत ४ गडी राखून पराभूत झाला त्यात कोहलीने फक्त २ धावा केल्या,[७९] परंतु तरीही पाच डावांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा काढून तो मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.[८०] फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.

^ "कोहलीची पद्धत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

सर्वात जलद ७००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा फलंदाज.[३४१]

[३३२] याआधी कोहलीने फास्ट्रॅक (टायटनद्वारा), संगम सुटिंग्स, फेअर अँड लव्हली, हर्बलाईफ, फ्लाईंग मशीन, रेड चीफ शुज, टोयोटा मोटर्स, सेलकॉन मोबाईल्स, सिंथॉल (गोदरेजद्वारा) आणि ३सी कंपनी या ब्रँडसोबतही करार केले होते.[३३३][३३४]

क्र. विरुद्ध ठिकाण तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

^ *"आयसीसी विश्व ट्वेंटी२०: विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज, सुनील गावसकर" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १३२६५ धावा केल्या आहेत, तर सुनील गावस्कर १०१२२ धावांसह तिसऱ्या आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ८७८१ धावा करून चौथ्या स्थानावर आहेत.

यानंतर रोहितने रिंकू सिंगला साथीला घेत डाव सावरला आणि संघाला २१२ धावांपर्यंत पोहोचवले.

इनिंगच्या बाबतीत पाहिले तर सर्वाधिक वेगाने इथपर्यंत पोहचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

त्याने ११२चा स्ट्राईक रेट आणि २२.३६ च्या सरासीने २४६ धावा केल्या, आणि त्याचा संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला.[२७६] २०१० च्या मोसमात, त्याच्या संघातून तो सर्वाधिक धावा read more करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने २७.९० च्या सरासरीने ३०७ धावा केल्या. तसेच त्याच्या स्ट्राईक रेट मध्ये १४४.८१ अशी कमालीची सुधारणा झाली.[२७७]

अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा त्याच्या विकेटचं सेलिब्रेशन करताना दिसली.

- भारतीय प्रशिक्षक डाव्ह व्हॉटमोर १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २००८ स्पर्धेदरम्यान कोहली बाबत बोलताना.[३९]

[१०६] पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ धावा केल्या परंतु भारताच्या पदरी ७ गडी राखून पराभव पडला.[१०७] कोहलीने त्याचे कसोटी पदार्पण त्यानंतर लगेचच झालेल्या किंग्स्टन मधील पाहिल्या कसोटीत केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि ४ व १५ धावांवर बाद झाला. दोन्ही वेळेस तो यष्टींमागे फिडेल एडवर्ड्‌स कडे झेल देऊन बाद झाला.[१०८] भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली परंतु संपूर्ण मालिकेमध्ये कोहली धावांसाठी झगडताना दिसला, तो ५ डावांमध्ये फक्त ७६ धावा करू शकला[१०९] आखूड टप्प्याच्या चेंडूविरूद्ध त्याला संघर्ष करावा लागला.[११०] आणि विशेषतः एडवर्डसच्या जलद गोलंदाजीने त्याला त्रस्त केले, त्याने त्याला मालिकेत तीन वेळा बाद केले.[१११]

२०१५ मध्ये ह्या ब्रँडने पुरूषांसाठी कॅज्युअल कपडे बनवण्यास सुरुवात केली, आणि मायंत्रा तसेच शॉपर्स स्टॉप यांच्याशी हातमिळवणी केली.[३२६]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *